Shahaji Bapu Patil saam tv
Video

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, शहाजी बापू पाटील यांचं विठूरायाला साकडं, पाहा व्हिडिओ

Shahaji Bapu Patil Prays: शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी विठुरायाला साकडं घालत मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना संधी मिळावी अशी प्रार्थना केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं विठुरायाला साकडे घातल्या नंतर आता शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावे असे विठुरायाला साकडे घातले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना बंडाला तीन वर्षें पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शहाजी बापू पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. तीन वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रगती पथावर आहे तर संजय राऊत हे आज ही नारळाच्या झाडाखाली आहेत अशी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी संधी मिळावी असं आपण विठुरायाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT