Shahaji Bapu Patil SaamTv
Video

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Shahaji Bapu Patil : सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील हे आज प्रचार सभेच्यावेळी भावनिक झालेले बघायला मिळाले आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना देखील भावनिक आवाहन केलेलं दिसलं.

Saam Tv

माझी इज्जत, अब्रू तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रभर डोंगर झाडीने नाव झालेलं आहे, ते घालवू नका, असं भावनिक आवाहन शिंदे शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी आज प्रचार सभेदरम्यान मतदारांना केलं आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार शहाजी पाटील यांच्या समोर ठाकरे गटाचे दीपक साळुंखे आणि शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मोठं आव्हान तयार केलं आहे. त्यामुळे शहाजी बापू पाटील आता भावनिक झालेले बघायला मिळत आहे. त्यातच सांगोलामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली त्यापूर्वी आमदार शहाजी पाटील यांनी आपल्या भाषणातून मतदारांना अत्यंत भावनिक होत आवाहन केलं. माझं नाव घालू नका, माझी सगळी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रभर डोंगर झाडीने नाव झालेलं आहे, ते घालवू नका, असं म्हणत शहाजी बापू पाटील भावनिक झालेले दिसले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या, चिमण्यांनो! मुलींची माफी मागत ASI पोलीस अधिकाऱ्यानं जीवन संपवलं; लॉजमध्ये आढळला मृतदेह, नवी मुंबई पोलीस दलात खळबळ

Healthy Kidneys : किडनी निरोगी ठेवायची असेल तर रोज खा हे 7 पदार्थ

एकाच स्कुटीवर 5 जण, पोलिसांची नजर पडली! हुल्लडबाज चालक थेट पोलिसांच्या जाळ्यात

Vidyanand Bapat: DJनंतर आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांकडे मोर्चा; विद्यानंद बापटांचा इशारा

शेअर मार्केटच्या नुकसानीने डोकं फिरलं; चोरीसाठी घरात घुसला अन् 61 वर्षीय वृद्धासोबत भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT