Shah Rukh Khan News | Saam Tv News
Video

Shah Rukh Khan News | आयपीएल टीमला सपोर्ट करणं किंग खानला भोवलं! शाहरुखला रुग्णलयात दाखलं व्हावं लागलं! काय घडलं?

Shah Rukh Khan News | आयपीएल टीम ला सपोर्ट करायला गेलेल्या शाहरुख खानला उष्माघाताचा फटका!

Saam TV News

बॉलिवूडच्या किंग खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उष्माघाताचा शाहरुख खानला देखील फटका बसला आहे. शाहरुख खान अहमदाबाद येथे त्याच्या केकेआर टीमला प्रोत्साहन द्यायला गेला होता. पण, याच ठिकाणी शाहरुख खानला त्रास झाल्याचं आढळून आलं. यामूळे शाहरुख खानला अहमदाबाद येथील के.डी. रुग्णालयात शाहरुख खानला दाखल करण्यात आलं आहे. सध्या उन्हाचा पारा जोरदार वाढतोय. राज्यातल्या अनेक भागात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. अशातच शाहरुख खानला देखील उन्हाचा फटका बसल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT