Shahapur Water Crisis News  Saam Tv
Video

Shahapur मध्ये दुष्काळाची भीषण स्थिती, हंडाभर पाण्यासाठी लोकांची झुंबड!

ठाण्यातील शहापूरमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

Saam TV News

Shahapur Water Crises News | ठाण्यातील शहापूरमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.पाणी टंचाईची गंभीर स्थिती शहापूरमध्ये उद्भवल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी झुंबड उडाली आहे.दरम्यान शहापूरमध्ये सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.दरम्यान पाण्याची स्थिती गंभीर असल्याने आता टँकर संख्या वाढवण्याची गरज निर्माण झालीये.मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालीये.आणि आता ठाण्यातील शहापूरमध्ये देखील घोटभर पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असून,नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT