samarjeet ghatge News Saam tv
Video

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

samarjeet ghatge News : भाजपची कोल्हापुरात ताकद वाढण्याची शक्यता आहे. समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी होणार आहे.

Vishal Gangurde

कोल्हापुरात शरद पवार गटाला धक्का बसणार आहे. समरजीत सिंह घाटगे हे पुन्हा घरवापसी करणार आहेत. समरजीत सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. समरजीत सिंह घाटगे 8 एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये करणार प्रवेश असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी समरजीत सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा समरजीतसिंह घाटगे भाजपच्या वाटेवर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

तेल रिफायनरीत भीषण स्फोट! आजूबाजूच्या इमारती हादरल्या, काळा धूर अन्...; परिसरात उडाली प्रचंड घबराट

Bharda Vade: पितृपक्षात नैवेद्यासाठी हा खास पदार्थ; बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ भरड्याचे वडे

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

SCROLL FOR NEXT