Prithviraj Chavan SaamTV
Video

MVA Press Confrence: लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण झालं? पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप..

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. परिषदेदरम्यान पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.

Saam TV News

मुंबईत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यादरम्यान पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला भरघोस पाठिंबा दिला,देशाची लोकशाही वाचवण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा सिंहाचा वाटा असल्याचे चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आल्याचा गंधीर आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. विधानसभेच्या पार्श्वभुमीवर महायुतितील तिन्ही पक्षांची बैठक झाली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT