Anantrao Thopte death  Saam tv
Video

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Anantrao Thopte death : पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अनंतराव थोपटे पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यांनी भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. अनंतराव थोपटे अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते होते. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT