Human Milk News  Saam TV
Video

Human Milk News : आईचं दुध विकताय? तुरुंगाची खावी लागेल जेलची हवा

जगभरात मानवी दुध विकणे ही बेकायदेशीर आहे. भारतातही यावर बंदी आहे. तरी काही लोक बेकायदेशीरपणे असे दुध विकतात.

Tushar Ovhal

मानवी दुधाच्या व्यापारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आलीये. भारतात आईच्या दुधाची विक्री करणं बेकायदेशीर आहे. मात्र छुप्या पद्धतीनं मानवी दुधाची विक्री होत असल्याचं समोर आलंय.. अशा प्रकारांना त्वरीत आळा घालण्याच्या सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI नं दिल्यात. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना स्पष्ट सूचना केल्या आहेत. मानवी दूध आणि त्यापासून तयार होणाऱ्या इतर उत्पादनांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांरव कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT