Mantralaya Protest Saam Tv News
Video

मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं; नेमकं काय घडलं?

Mantralaya Protest: मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न. अतिक्रमणाविरोधात अंबड नाशिकचे आंदोलक ठिय्या देऊन बसले. पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात.

Bhagyashree Kamble

  • मंत्रालयाच्या गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न

  • अतिक्रमणाविरोधात अंबड नाशिकचे आंदोलक ठिय्या देऊन बसले

  • पोलिसांचा तातडीने हस्तक्षेप, परिस्थिती नियंत्रणात

  • घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण

मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वातंत्र्य दिनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकच्या अंबडमधील अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणारे आंदोलक मंत्रालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.

घटनेदरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर दाखल झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

Maharashtra Politics : शिंदे गटाला हादरा, बड्या नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

Pune Ganeshutsav : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचा मोठा निर्णय

बलात्कार पीडितेला आरोपीच्या घरी पाठवलं, नराधमानं पुन्हा केले अत्याचार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT