VIDEO: विधानपरिषद सभापदी पदाची निवड,  Saam TV
Video

VIDEO: विधानपरिषद सभापदी पदाची निवड, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होणार निर्णय

Vidhan Parishad News: विधानपरिषद सभापदी पदाची मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषद सभापदी निवडीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर ही निवड होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सभापदीपदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सभापती निवडीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. भाजपकडून सभापदी पदासाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा होत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर सभापदी पदाची निवडणूक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT