Waghnakh Satara News SAAM TV
Video

Video: मोठी बातमी! साताऱ्याच्या संग्रहालयातील महाराजांची वाघनखं आजपासून येणार पाहता.

Waghnakh Satara News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा आज भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर सर्वांना वाघनखं पाहता येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लंडनच्या विक्टोरा अँण्ड अलबर्ट म्युझियममधून आणलेली शिवरायांची वाघनखं आजपासून सर्वांना पाहता येणार आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत. वाघनखांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर शिवप्रेमींना ही महाराजांची वाघनखं सर्वांना पाहता येणार आहेत. साताऱ्यामध्ये मोठा उद्घाटन सोहळा पार पडणार असून , मुख्यमंत्री या उद्घाटन सोहळयाला हजेरी लावणार आहेत. साताऱ्यातील सर्किट हाऊसपासून महायुतीच्या नेत्यांचं शक्तिप्रदर्शन आज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT