VIDEO: Manoj Jarange यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा, Saam TV
Video

VIDEO: Manoj Jarange यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा, जरांगेंचं समाजाला 'हे' आवाहन

Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद, शांतता रॅलीत एकत्र येऊन मराठ्यांनी शक्ती दाखवावी जरांगेंचं समाजाला आवाहन.

Uday Satam

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. मराठा आरक्षण शांतता रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यात काढण्यात आला तर आता दुसरा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्रात काढणार असल्याचं सांगितलं. जरांगे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीला ७ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. रॅलीला सोलापूर पासून सुरुवात होणार असून नाशिकला समारोप होईल असं जरांगे यांनी सांगितलं. शांतता रॅलीला सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केलं आहे. शांतता रॅलीत एकत्र येऊन मराठ्यांनी शक्ती दाखवावी असं देखील जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT