Blast In Dombivli Phase 2 Saam Tv News
Video

Blast In Dombivli Phase 2: डोंबिवलीत अग्नीतांडवांची मालिका थांबता थांबेना, महिन्याभरात दुसरी आगीची घटना!

Blast In Dombivli Phase 2 | डोंबिवली एम.आय.डी.सी मध्ये एका महिन्यात दुसऱ्या आगीचं प्रकरण समोर

Saam TV News

डोंबिवलीत MIDC मध्ये पुन्हा एकदा कंपनीला आग लागली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीत ही आग लागली. या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. डोंबिवलीतच 25 मे ला अभुदान कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. एक महिन्याचा कालवधी कालावधी उलटत नाही तोवर पुन्हा एकदा आगीची दुसरी घटना डोंबिवली एम.आय.डी.सीत घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांची प्रकृती अद्याप गंभीर,रुबी हॉल क्लिनिकची माहिती

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT