Pravara River News Saam Tv
Video

Pravara River News | SDRF पथकाची बोट उलटली,3 जणांचा मृत्यू!

प्रवरा नदीत बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकासोबत अतिशय दुर्देवी घटना घडलीये. नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली.

Saam TV News

Pravara River News | प्रवरा नदीत बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकासोबत अतिशय दुर्देवी घटना घडलीये. नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली.पथकातील 4 जणांसह स्थानिक मधील एक जण या बोटमध्ये असल्याची माहिती समोर येतेय.अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळील ही घटना आहे.मिळालेल्या माहितीनुसार,SDRF पथकातील 4 जणांपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 2 जणांचा शोध सुरु आहे. प्रवरा नदीत 2 जण बुडाले होते,त्यातील एकाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्याचा शोध सुरु असतानाच SDRF पथकाची बोट उलटून ही मोठी दुर्घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT