School Reopen Saam Tv
Video

School Reopen: संभ्रम संपला! शाळा १५ जूनलाच सुरु होणार|VIDEO

School Reopen From 15th June: विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पुढच्या शैक्षणिक वर्षात शाळा १५ जूनपासूनच सुरु होणार आहे.

Siddhi Hande

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा १५ जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता शाळा कधी सुरु होणार याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता १५ जूनपासूनच शाळा सुरु होणार आहेत. ५ ते २५ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. उन्हाळा सुट्ट्यांमध्ये १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सीबीएसई बोर्डाच्या शाळा या १ एप्रिलपासून सुरु होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT