VIDEO: Wardha आणि Amravati मधील शाळेत विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीत स्वागत  Saam TV
Video

VIDEO: Wardha आणि Amravati मधील शाळेत विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीत स्वागत

School News: वर्धा आणि अमरावती मधील शाळांची आज पासून घंटा वाजली, यादरम्यान विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीत स्वागत करण्यात आलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्ध्याच्या जनता हायस्कुल मध्ये विद्यार्थ्यांच अनोखं स्वागत करण्यात आलं आहे. राज्यात अनेक शाळांची आज पासून घंटा वाजली असून मोठ्या उत्साहात जल्लोषात वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे. पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थीनींच्या हस्ते रिबन कापत त्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीचं स्वागत यी हायस्कुल मधील शिक्षक आणि प्राध्यापकांकडून करण्यात आलं. अमरावतीमध्ये देखील विद्यार्थ्यांच जोरदार स्वागत करण्यात आलं. अमरावती शहरातील शिवाजी बहूउद्देशीय उच्च माध्यमीक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोल पथकासह जंगी स्वागत करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर वाहतूक कोंडी

२० वर्षे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकारणात शोककळा

Milk Cake Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरीच बनवा मऊ, स्वादिष्ट मिल्क केक; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT