school Bus Fare saam tv
Video

शाळा भरण्याआधीच पालकांचं टेन्शन वाढलं; स्कूल बस भाड्यात १५ टक्क्यांची वाढ

school bus fares increased by 15 percent from june 2026 : येत्या काही दिवसांत शाळा भरणार आहेत. त्याआधीच विद्यार्थ्यांच्या पालकांचे टेन्शन वाढलं आहे. स्कूल बस भाडे वाढणार आहे.

Nandkumar Joshi

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला बसला आहे. स्कूल बस भाड्यात १५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. जून २०२६ पासून ही नवीन शुल्कवाढ लागू करण्यात आली आहे.

डिझेलसह, कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन देखभाल, विमा, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हा निर्णय घ्यावा लागत असून पालकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही स्कूल बस मालक संघटनेनं केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT