Video

दुर्दैवी! स्कूल बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटला अन् होत्याचं नव्हतं झालं, विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू

yavatmal news today : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान आज सकाळी स्कूल बसचा अपघात झाला.

Namdeo Kumbhar

Yavatmal school bus accident today : यवतमाळमध्ये स्कूल बसच्या अपघाताची एक दुर्दैवी घटना घडली आहे. उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी येथे शाळेच्या बसचा अपघात झालाय. यामध्ये नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटीपिंपरी ते दहागाव दरम्यान आज सकाळी स्कूल बसचा अपघात झाला. उमरखेडच्या दिवटीपिंपरी वरून दहागाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना स्कूल बसचा अपघात झाला.

स्टेरिंग रॉड तुटल्याने स्कूल बस झाडावर आदळली. या भीषण अपघातामध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. स्टुडन्ट वेल्फेअर इंग्लिश मीडियम स्कूलची बस असल्याची सुत्रांची माहिती,गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उरमगेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

SCROLL FOR NEXT