Bomb In School 
Video

VIDEO Crime : टीचरला धडा शिकवण्यासाठी वॉशरूमध्ये बॉम्ब फोडला, ८ वीच्या विद्यार्थ्यांनी रचला कट

Bomb In School : वर्ग शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी आठवी आणि नववीच्या पाच विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला उडवण्याचा कट रचला. त्यासाटी त्यांनी सोडियमचा स्फोट घडवला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

Bomb In School : टीचरला धडा शिकवण्यासाठी आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी कट रचला. त्यांनी वॉश रूमममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. पण यात दुर्दैवाने एक विद्यार्थी जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी वॉश रूमध्ये बॉम्बस्फोट केला, पण यामध्ये नऊ वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली. पाच विद्यार्थ्यांनी हा कट रचला होता, यात तीन मुलींचा समावेश होते. ५ जणांनी वॉशरूममध्ये सोडियम स्फोट घडवून आणला होता. छत्तीसगड पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. एकजण फरार आहे.

शाळेत बॉम्बस्फोट झाला, त्यामध्ये नऊ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. बॉम्पस्फोटाच्या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT