Sayaji Shinde Saam tv
Video

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदे संतापले

Sayaji Shinde Opposes Nashik Tapovan Tree Cutting : नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे

Namdeo Kumbhar

Sayaji Shinde Nashik Tapovan : नाशिकमधील तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीला अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केला आहे. 'झाडं हे आमचे आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही,' असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

कुंभमेळा किंवा सण उत्सवांना आपला विरोध नाही, मात्र त्यासाठी हजारो झाडांची कत्तल करणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, झाडांचे ट्रान्सप्लांटेशन यशस्वी होत नाही आणि उजाड माळरानावर झाडं जगणार नाहीत, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नितेश राणे यांच्या टीकेलाही त्यांनी यावेळी उत्तर दिले. झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर २३ अन्‌ २४ जून रोजी दर्शनासाठी बंद राहणार

आता १८ वर्षावरील व्यक्तीला आधार कार्ड नाहीच; 'या' राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी उसळली, मनालीत 13 दिवसांत 3 लाख पर्यटक; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Dheeraj Seth : धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT