Pune University  SAAM TV
Video

Pune University : पुणे विद्यापीठात भोजनगृहात गोंधळ; भाजी आणि चपातीच्या दर्जावरून विद्यार्थी आक्रमक

Saam TV News

अक्षय बडवे, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी प्रचंड आक्रमक होत गोंधळ घातला. जेवणात दिलेली भाजी आणि चपातीची चव आंबट लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. याचा जाबही विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. तसेच तेथील कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता ठेवली जात नसल्यावरूनही विद्यार्थी संतापले. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

SCROLL FOR NEXT