Satellite internet  Saam Tv
Video

Satellite Internet: सिमकार्डविना मिळणार नेटवर्क? आकाशातून उतरणार 'सॅटेलाइट इंटरनेट', जाणून घ्या संपूर्ण माहिती

Special Report: आता बातमी आहे तुमच्या कामाची...तुम्हाला आता नेटवर्क नाही म्हणून चिंता करायची गरज नाही...कुठेही कोपऱ्यात जरी असाल तर तुम्हाला सिमकार्डविना नेटवर्क मिळणाराय...काय आहे हे प्रकरण पाहुयात...

Sandeep Chavan

आता सिमकार्डविना कुठल्याही कोपऱ्यात नेटवर्क मिळणाराय...कारण, आता भारतात सॅटेलाईट कम्युनिकेशनची सुरुवात होणाराय... TRAI ने यासाठी एक कंसल्टेशन पेपर जारी केलाय. यामध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी स्पेक्ट्रम वाटप आणि किंमतींबद्दल माहिती मागितलीय...

सिमकार्डविना मिळणार नेटवर्क?

  • TRAI ने नुकताच एक कंसल्टेशन पेपर जारी केलाय

  • सॅटेलाइट कम्युनिकेशन स्पेक्ट्रमची किंमतीबद्दल चर्चा करण्यात येणार

  • स्पेक्ट्रम वाटप करण्याची पद्धतीबद्दलच्या हितधारकांकडून प्रतिक्रिया मागवल्यायत

  • कंसल्टेशन पेपरमध्ये सॅटकॉम स्पेक्ट्रम वाटप संबंधित 21 प्रश्न विचारले

  • फ्रिक्वेंसी बँड्स, स्पेक्ट्रम किती काळासाठी वाटप केले जावे स्पेक्ट्रम परत करण्याच्या तरतुदींचा समावेश

विशेषतः, एअरटेल, Jio सॅटेलाइट कम्युनिकेशन्स, SpaceX आणि Amazon Kuiper या प्रमुख संस्था देशात सॅटकॉम सेवा प्रदान करण्यासाठी या संधीचा फायदा घेण्यास तयार आहेत...हे सुरू झाल्यास अनेकांना फायदा होणाराय...त्यामुळे ज्याठिकाणी नेटवर्क मिळत नाही तिथेही नेटवर्क मिळेल अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT