Satara News SaamTv
Video

Satara News : साताऱ्याच्या रेव्ह पार्टीचा व्हिडिओ आणि तो राडा..| VIDEO

Rave Party In Satara : कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी रंगली होती. या रेव्ह पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घातला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या पार्टीचं बिंग फुटलं.

Saam Tv

साताऱ्यातल्या कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी रंगल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या रेव्ह पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या पार्टीचं बिंग फुटलं आहे.

साताऱ्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली आहे. या रेव्ह पार्टीत बार बाला देखील नाचवल्या गेल्या आहेत. या पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत. महत्वाचे म्हणजे या रेव्ह पार्टी नंतर या ठिकाणी वाद होऊन राडा देखील झाला त्यात दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरी सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरनाची चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणात कोणत्याही पोलिस बंदोबस्तात ही रेव्हपार्टी झाली नसल्याचे सांगत या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT