Sangli Speed Boat News Saam TV News
Video

Satara: धक्कादायक! कोयनेच्या शिवारात Speed Boat बुडाली, बोटीतील तिघांचं काय झालं?

Satara Speed Boat News: या बोटीमध्ये एकूण तीन जण होते. त्यापैकी एक जण बुडाला. तर दोघे पोहून बाहेर आल्याचं समोर आलंय.

Saam TV News

सातारा : कोयनेच्या जलायशयात एक स्पीड बोट बुजाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बोटीमध्ये एकूण तीन जण होते. त्यापैकी एक जण बुडाला. तर दोघे पोहून बाहेर आल्याचं समोर आलंय. सदरची बोट ही पुलांचा सर्वे करणाऱ्या लोकांची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारे सुटले होते. यावेळी तापोळा कडून बामणोलीकडे येत असलेली स्पीड बोट तेटली गावानजीक बुडाली. तेटली गावाच्या स्मशानभूमी समोरील नदीपात्रात आल्यावर जोरदार वादळी वारे सुटल्याने स्पीड बोट पलटी होऊन बुडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

SCROLL FOR NEXT