Flash Floods saam tv
Video

Maharashtra weather: साताऱ्यात तुफान पाऊस, पुरात अडकेलल्या कार हालिंग ना डूलिंग; JCBच्या साहाय्याने काढल्या बाहेर|VIDEO

Satara News: सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे, यामुळे मे महिन्यामध्येच अनेक भागात ओढ्या, नाले ओसंडून वाहत आहे.

Omkar Sonawane

सातारा: अनेक दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचनेर वंदन परिसरात पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार मैदानावर पाणी शिरले आणि मैदानावर लावलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्या पाण्यामध्ये अडकल्या. यावेळी ग्रामस्थ आणि जेसीबी चालक उमेश राठोड याच्या सतर्कतेमुळे तात्काळ जेसीबीच्या मदतीने सर्व वाहने मैदानावरून सुरक्षित स्थळी हलवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT