Manoj Jarange Patil  fb
Video

Satara Gazetteer: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय? पाहा सविस्तर | VIDEO

Satara Gazetteer In Maratha Aarakshan: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी केली जात आहे. हे सातारा गॅझेटियर नक्की काय आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

काल मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने याबाबत जीआर काढला आहे. यामध्ये हैदराबाद गेझटियर आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याची मागणी केली होती. त्यातील सातारा गॅझेटियर लागू करण्यासाठी १ महिन्याची मूदत दिली आहे.सातारा गॅझेटियर हे एक सरकारी दस्ताऐवज आहेत. ज्यात १८२० ते १८३० मधील साताऱ्यातील जाती, शेती, जमिनींची नोंद आहे. सातारा गॅझेटियरमध्ये जात नोंदी, वंशावळीची नोंद आहे.कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी आहेत.मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावाही मजबूत असल्याचे सांगण्यात येणार आहे.यामुळे मराठ्यांना ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय?

मराठा-कुणबी या समाजाचा ऐतिहासिक संबंध असल्याचा दस्ताऐवज

१८२० ते १८३० मधील जात, वंशावळीची नोंद

कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशी नोंद

मराठा समाजाचा पायाभूत व्यवसाय शेती असल्याचे या नोंदीतून समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT