Pune Sassoon Hospital SAAM TV
Video

Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड; ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक!

Sassoon Hospital News: पुण्यातील ससून रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ससूनचे अधीक्षक यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक आहेत.

Jyoti Kalantre

पुणे: यलप्पा जाधव हे सहप्राध्यापक असताना त्यांना अधीक्षककरण्यात आलं.ससून रुग्णालयात काही दिवसांपासून अनेक गंभीर प्रकार घडत आहेत.त्यामध्ये आणखी एक मोठा प्रकार समोर आला आहे.सरकारच्या जीआरनुसार प्राध्यपक असणारी व्यक्तीच अधीक्षक बनते परंतु,सरकारच्या जीआरला केराची टोपली दाखवून एका सहप्राध्यापकाला अधीक्षक करण्यात आलं.गेल्या 2 महिन्यांपासून यलप्पा हे अधीक्षक म्हणून ससूनचा कारभार सांभाळत आहेत. परंतु या सर्व प्रकारामुळे ससून रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT