Railway Bharti 2024 Saam TV
Video

Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वेत तब्बल 10 हजार 844 पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत लवकरच तब्बल 10 हजार 844 पदांसाठी मेगाभरती होणार आहे.

Satish Daud

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत लवकरच तब्बल 10 हजार 844 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठी बारावी पास आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यात आले आहेत. लवकरच ही भरतीप्रक्रिया सुरु होणार असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत, असं सांगण्यात आलं आहे.

आनंदाची बाब म्हणजे, अधिसूचनेत जारी केलेल्या जागांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकूण 10 हजार 844 पदांमधील 3 हजार 404 पदे ही बारावी पास उमेदवारांसाठी आहे. तर 7 हजार 479 पदे ही पदवीधारक उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे.

बारावी पास उमेदवारांसाठी वयाची मर्यादा 18 ते 30 इतकी ठेवण्यात आली आहे. तर पदवी उतीर्ण उमेदवारासाठी 18 ते 33 इतकी वयोमर्यादा आहे. अर्ज करण्याची सुरुवात आणि शेवटची मुदत लवकरच जाहीर केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT