Sarkarnama Weekly Saam tv
Video

Sarkarnama Weekly: नव्या रुपात, नव्या ढंगात, 'सरकारनामा साप्ताहिका'चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

Sarkarnama News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज 'सरकारनामा साप्ताहिका'चे प्रकाशन झालं.

Saam Tv

राजकारण आणि धोरण याचा सविस्तर आढावा मांडणारे सकाळ माध्यम समूहाचे नवीन साप्ताहिक वर्तमानपत्र - सरकारनामा...आता नव्या रूपात आणि नव्या ढंगात गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर वाचकांच्या भेटीला आलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ''सरकारनामा साप्ताहिका'चे प्रकाशन झालं.

हे नवीन साप्ताहिक दर शनिवारी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे. डिजिटल पोर्टल ते वर्तमानपत्र असा प्रवास करणारे एकमेव महाराष्ट्रव्यापी सरकारनामा हे साप्ताहिक वृत्तपत्र आता थेट वाचकांच्या हातात येणार आहे. सरकारनामा हे राज्य, देश आणि जागतिक राजकारणाचे कंगोरे उलगडणार आहे. तसंच सत्तेच्या पटावरचे शह-काटशह, राजकीय भूमिकांचा लेखाजोखा, धोरणांची चिकित्सा आणि साऱ्या महाराष्ट्राचे समग्र आकलन मांडणारं सकाळ माध्यम समुहाचं महाराष्ट्रव्यापी राजकीय साप्ताहिक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT