Top @ 10 AM SaamTv
Video

Top @ 10 AM : संजय देशमुख भगवान गडाकडे रवाना, बीडचे पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर, पंढरपूरात लगीन घाई.. वाचा महत्वाच्या हेडलाईन्स

Top Healines : संजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख भगवान गडाकडे रवाना, ५१ वाळूतस्करांना कार्यालयात बोलावून इशारा, वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल - रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा... वाचा इतर महत्वाच्या बातम्या.

Saam Tv

- संजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख भगवान गडाकडे रवाना. महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे देणार पुरावे.

- बीडचे पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर, ५१ वाळूतस्करांना कार्यालयात बोलावून इशारा. २६ जणांवरती प्रतिबंधक कारवाई.

- पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षांच्या चिमूरड्याची जीबी सिंड्रोमवरती यशस्वी मात. तर पुण्याच्या ससुन रुग्णालयातून पाच जणांना डिस्चार्ज.

- साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. ४० लाखात MPSC प्रश्नपत्रिका विक्री प्रकरणी नागपुरात दोघांना अटक.

- नाशिक-सूरत मार्गावरती सापुतारा घाटात खासगी बस २०० फुट खोल दरीत कोसळली. ७ जणांचा जागीच मृत्यू, तर १५ जण जखमी.

- पंढरपूरात लगीन घाई. वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल - रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT