Namdev Shastri SaamTv
Video

Namdeo Shastri : समर्थकांसह नामदेव शास्त्री भगवान गडावर दाखल | Video

Bhagwan Gad News : नामदेव शास्त्री आणि देशमुख कुटुंबियांची भेट आज भगवान गडावर होणार आहे. त्यासाठी नामदेव शास्त्री भगवान गडावर दाखल झालेले असून त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थ देखील उपस्थित आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यानंतर आज देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे. त्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख काहीवेळा पूर्वी भगवान गडाकडे रवाना झाले होते. त्यानंतर आता नामदेव शास्त्री देखील भगवान गडावर दाखल झालेले बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे समर्थ देखील भगवान गडावर आलेले बघायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्री यांना देणार असून त्यासाठीच नामदेव शास्त्री आता भगवान गडावर पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT