Walmik Karad News SaamTv
Video

Walmik Karad : कोठडीनंतर वाल्मिक कराडची रवानगी बीड कारागृहात | Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्याची रवानगी बीडच्या कारागृहात करण्यात आली आहे.

Saam Tv

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याची बीडच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनी खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला आज बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर पोलीस आरोपीना शोधत असताना वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर त्याच्यावर मकोका लावण्यात आला. त्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कराड जामीनासाठी अर्ज करतो का, हे पहाणं महत्वाचं ठरेल. मात्र मकोका लावलेला असल्याने जमीन मिळणं अवघड असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT