Walmik Karad SaamTv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडला सिटी स्कॅनचा सल्ला, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण... | VIDEO

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची तब्येत बिघडल्याने त्याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

Saam Tv

बीड सरपंच हत्येत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पोट दुखीच्या त्रासाने बुधवारी रात्री वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

वाल्मिक कराडला बुधवारी रात्री पोटात दुखण्याचा त्रास होत असल्याचे जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आले होते. त्यानुसार कारागृहात जाऊन डॉक्टरने तपासणी केली होती. त्यानंतर पुढील तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्या नुसार कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. काही तपासणी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफी, रक्त चाचनी, युरीन टेस्ट केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं डॉक्टरांनी म्हंटलं आहे. तसंच वाल्मिक कराड याला सिटीस्कॅन देखील करण्याचा सल्ला डॉक्टरांनी आता दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT