Sant Tukaram Maharaj Beej Sohal 
Video

Dehu Tukaram Beej Sohala : संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा,लाखो वारकरी देहूनगरीत|VIDEO

Sant Tukaram Maharaj Beej Sohal : संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकारामबीज सोहळा (Tukaram Maharaj) आज देहू नगरीत पार पडणार आहे.

Namdeo Kumbhar

Sant Tukaram Maharaj Beej Sohal Dehu Pune : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा बीज सोहळ्यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच तुकारामबीज सोहळा (Tukaram Maharaj) आज देहू नगरीत पार पडणार आहे. त्या निमित्ताने देहूच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली.

या बीज सोहळ्याच त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मुख्य मंदिर आणि प्रसार आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिर, महाप्रवेशद्वार, चौदा टाळकरी कमान, वैकुंठस्थान मंदिर, नांदुरकीचा वृक्ष, भक्ती निवास, आणि गाथा मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण देहूनगरी व परिसर या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. एकूणच संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त संपूर्ण देहूनगरी सजून गेली आहे.लाखो वारकरी भाविक भक्त देहूनगरीत दाखल होत असून , आकर्षक अशा कमानी आणि विद्युत रोषणाईकडे कुतूहलाने पहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : सात भक्कम दरवाजे अन्..., 'या' ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांनी घडवलाय इतिहास

Maharashtra News Live Update: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

Shocking: बुलडाणा हादरले! आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? यादी आली समोर

SCROLL FOR NEXT