beed news  saam tv
Video

Ashadh Wari: संत मुक्ताईंची पालखी आजोळात दाखल; बीडकरांचा उत्साह, ढोल-ताशा आणि रांगोळ्यांनी स्वागत|VIDEO

Sant Muktai’s Palkhi Reaches Beed:संत मुक्ताईंच्या पालखीचे आज बीडमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी बीडकरांनी ढोल-ताशा, रांगोळ्यांनी आणि मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Omkar Sonawane

संत मुक्ताईंच्या पालखीचे आज बीडमध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले. यावेळी बीडकरांनी ढोल-ताशा, रांगोळ्यांनी आणि मोठ्या उत्साहात स्वागत केले. दोन दिवस बीड मुक्कामी थांबून पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे आज बीड शहरात आगमन झालं असून बीडकरांनी मोठ्या उत्साहात पालखीच स्वागत केलं. बीड हे संत मुक्ताईंचे आजोळ असल्याने परंपरेप्रमाणे संत मुक्ताईची पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यानंतर या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल. ढोल ताशांचे पथक रांगोळ्यांच्या पायघड्या असं उत्साहात मुक्ताई पालखीचे स्वागत पालखीचे झाले.. दरम्यान यावेळी बीडकरांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT