Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Ashadhi Wari 2024: संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान!

संत एकनाथ महाराजांच्या पालखीने आता पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहतायत.

Rachana Bhondave

Sant Eknath Maharaj Palkhi Sohla: Ashadhi Wari 2024: संत एकनाथ महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे (Pandharpur News) प्रस्थान केलंय.तत्पूर्वी गोदावरी तीरावर प्रस्थान सोहळा रंगलेला आहे.यंदा एकनाथ महाराजांच्या पालखीचे सोहळ्याचे 425 वर्ष आहे.मात्र अजूनही प्रवास खडतरच असल्याची खंत रघुनाथबुवा गोसावी आणि विश्वस्थ डॉ. गणेश मोहिते यांनी व्यक्त केली आहे. 19 दिवस पायी चालत जात असताना प्रवास खडतर असल्याने वारकऱ्यांना त्रास होतो याबद्दल सरकारने विचार करावा अशी विनंती करण्यात आलीय.या सोहळ्याचा आम्ही आढावा घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT