Sanjay Vibhute On MP Vishal Patil over Sangli Vidhan Sabha Saam TV
Video

Video: खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, Vishal Patil यांच्यावर Sanjay Vibhute यांची टीका

Sangali News Today: खासदार विशाल पाटलांनी खानापूर-विटा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठींबा जाहीर केलाय. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटलांचे (MP Vishal Patil) खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते (Sanjay Vibhute) यांनी केली आहे. तसेच सांगली (Sangli) जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) काँग्रेसकडून (Congress) पुन्हा विश्वासघात होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार विशाल पाटलांनी दिलेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगली जिल्ह्यात काँग्रेससोबत आघाडी नको, अशी मागणी देखील संजय विभूते यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) निदर्शनास देखील विशाल पाटलांची भूमिका आणून देणार असल्याचंही संजय विभुतेंनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT