Minister Sanjay Shirsat seen smoking and sitting next to a bag allegedly full of cash, as captured in the viral video shared by Sanjay Raut. Saam Tv
Video

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

Sanjay Shirsat Caught With Cash Bag viral Video: मंत्री संजय शिरसाट यांचा सिगारेट ओढतानाचा आणि पैशांनी भरलेली बॅग असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज एकेक गंभीर आरोप केले आहेत. मंत्री संजय शिरसाट हे पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला असून यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आणि हाच व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहेत आणि याच बेडखाली पैशांची मोठी बॅग देखील पाहायला मिळत आहे. यावरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. तसेच माझ्याकडे आणखी व्हिडिओ आहे असा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT