sanjay shirsat saam tv
Video

Siddhant Shirsat: संजय शिरसाटांच्या मुलावर महिलेचे गंभीर आरोप; लग्नाचे फोटो आले समोर|VIDEO

Controversy Erupts as Wedding Photos : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचे करनाम्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता संबधित महिलेसोबत सिद्धांत शिरसाटचे लग्न झाल्याचे फोटो समोर आले आहे.

Omkar Sonawane

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर गंभीर आरोप केल्याचे प्रकरण सकाळपासून सुरू आहे. सिद्धांत शिरसाठ याने मुंबई येथील चेंबुरच्या एक आलिशान फ्लॅटवर नेऊन माझ्यासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझ्यासोबत बौद्ध पद्धतीने लग्न केले असे धक्कादायक आरोप या महिलेने केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सिद्धांत शिरसाट याने आपल्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केले आणि माझा गर्भपात केला असा आरोपही या संबधित महिलेने केला आहे. आता या प्रकरणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सिद्धांत शिरसाट आणि त्या महिलेच्या विवाहाचे फोटो देखील समोर आले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता मंत्र्यांच्या मुलांचे कारनामे समोर येत असून मंत्र्यांच्या मुलांना ही सगळे करण्याची मुभा मिळाली आहे का? असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

SCROLL FOR NEXT