Sanjay Shirsat EXCLUSIVE Saam Tv
Video

Sanjay Shirsat EXCLUSIVE : संजय राऊतांचं ट्विट,शिरसाटांचं जोरदार प्रत्युत्तर!

संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला नोटीस पाठवली आहे,असं राऊत ट्टिटद्वारे म्हणाले.त्याचसंदर्भात संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

Sanjay Shirsat On Sanjay Raut | संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला नोटीस पाठवली आहे,असं राऊत ट्टिटद्वारे म्हणाले.त्याचसंदर्भात संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे,म्हणाले मुख्यमंत्री शिंदेंनी जर कायदेशीर संजय राऊतांना नोटीस पाठवली असेल तर ती योग्यच आहे.कारण तुम्ही कोणावरही कसलेही आरोप करु शकत नाहीत.मुख्यमंत्र्यांची एक स्वत:ची प्रतिमा आहे, आणि त्यांच्यावर कोणी 50 खोके एकदम ओके असे आरोप करत असतील तर,ज्यांना स्वत:चं अस्तित्व नाही.अशा लोकांना नोटीस पाठवणं गरजेच आहे.अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT