Dombivli MIDC Blast Saam Tv News
Video

Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC मधून शिंदे गटाला लाखोंचे हफ्ते? संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDC फेज-2 मध्ये लागलेल्या आगीवरुन संजय राऊत यांचा शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप

Saam TV News

डोंबिवली MIDC फेज 2 मधील Indo Amines कंपनीला भीषण आग लागली आहे. डोंबिवली एम.आय.डी.सी मध्ये एकाच महिन्यात घडलेल्याआगीच्या दुसऱ्या घटनेवरुन संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. डोंबिवली एम.आय.डी.सी मधून शिंदे सेनेचे लोक किती हफ्ते गोळा करतात? हे आकडे आता द्यावे लागतील. असं म्हणत त्यांनी या घटनेचं खापर शिवसेना शिंदे गटावर फोडलं. त्याचबरोबर डोंबिवली एम.आय.डी.सी मध्ये पोलिसांपासून शिंदे सेनेपर्यंत लाखो रुपयांचे हफ्ते जातात. असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाचा फटका, समृद्धी माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी| VIDEO

Maharashtra Politics: नेत्यांची कापाकापी फोडा-फोडीची भाषा; कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

Maharashtra Live News Update: नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर आज तोडगा निघणार, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फक्त याच महिलांना मिळणार ₹१५००

Recharge Offer: फक्त ₹239 मध्ये दररोज 1.5GB डेटा, जाणून घ्या 'या' बजेट प्लॅनची वैधता अन् फायदे

SCROLL FOR NEXT