VIDEO: Raj Thackeray यांच्याविरोधातील आंदोलनासंदर्भात Sanjay Raut यांनी स्पष्टचं सांगितलं  Saam TV
Video

VIDEO: Raj Thackeray यांच्याविरोधातील आंदोलनासंदर्भात Sanjay Raut यांनी स्पष्टचं सांगितलं

Sanjay Raut on Raj Thackeray News: बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकत आंदोलन, संजय राऊत यांनी दिलं स्पष्टीकरण.

Uday Satam

बीड मधील दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपारी फेकत ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. तसेच जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरेंविरोधातील आंदोलनाशी संबंध नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर ते आंदोलन मराठा आरक्षणाशी संबंधीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्हाला नको, फडणवीस आणि भाजपला धमक्या द्या असं संजय राऊत यांनी मनसेला ठणकावून सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT