sanjay raut vs kangan ranaut saam tv
Video

Sanjay Raut : नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडा, संजय राऊत यांची बोचरी टीका, VIDEO

Modi Vishnu Avatar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतने केलेल्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे.

Omkar Sonawane

नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहे. तसेच 2014 नंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळाले आहे असे वक्तव्य खासदार कंगना रनौत यांनी केले होते. तसेच नरेंद्र मोदी हे साधारण व्यक्ति नाहीत तर हे एक अवतार आहेत. ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी तरुणांचा राजकारणाबाबतचा असलेला दृष्टिकोन बदलला. असे कौतुक कंगनाने केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ट्रम्प तिथे भारताला धो धो धूत आहे आणि विष्णूचे अवतार गप्प आहे. अख्ख जग उठलंय टॅरीफच्या विरोधामध्ये आणि एकच आपला भारत देश तोंडामध्ये कागदाचा गोळा घालून गप्प बसला आहे. मोदी जर विष्णूचा अवतार असतील, तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडायला हवं. अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी कंगना रनौतच्या वक्तव्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT