Sanjay Raut and Rahul Gandhi discuss MVA unity ahead of crucial Mumbai civic elections. Saam Tv
Video

ऐन निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन? काय चर्चा झाली? VIDEO

Sanjay Raut Rahul Gandhi Phone Call: मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. याच अनुषंगाने खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात आज फोनवरून चर्चा झाल्याचे सुत्रांकडून समजते. मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी आणि काँग्रेस पक्षानेही सोबत यावे, यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. तरीही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढल्या गेल्या पाहिजेत, यासाठी संजय राऊत यांनी आज राहुल गांधी यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेमुळे महाविकास आघाडीच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Maharashtra News Live Update: पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चं आंदोलन

दररोज एक वाटी मोड आलेले मूग खा, शरीराला होतील जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT