Sanjay Raut On Vidhan Parishad Saam Tv News
Video

Sanjay Raut On Vidhan Parishad: विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार?

आवश्यक संख्याबळ नसतानाही महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने घोडेबाजाराची चर्चा सुरु झालीय.

Siddhesh Sawant

Sanjay Raut On Vidhan Parishad: अत्यंत चुरशीच्या विधानपरिषद निवडणूकीत महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले. तर शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. त्यामुळे आवश्यक संख्याबळ नसतानाही महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने घोडेबाजाराची चर्चा सुरु झालीय. तर आमदारांना कोट्यावधी रुपये दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rinku Rajguru: रिंकू राजगुरु कोणाला म्हणते रोमिओ? ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन केली पोलखोल

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर बस आणि कारलाच प्रवेश; कोणत्या वाहनांना असणार बंदी? महत्त्वाची माहिती समोर

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकरी-महसूल कर्मचाऱ्यांमध्ये वाद

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने केलं सई ताम्हणकरचं कौतुक

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

SCROLL FOR NEXT