VIDEO: Sachin Vaze यांच्या Anil Deshmukh यांच्यावरील 'त्या' आरोपांवर Sanjay Raut यांचं टीकास्त्र Saam TV
Video

VIDEO: Sachin Vaze यांच्या Anil Deshmukh यांच्यावरील 'त्या' आरोपांवर Sanjay Raut यांचं टीकास्त्र

Sanjay Raut on Sachin Vaze News: सचिन वाझे यांचे अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, अनिल देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया

Uday Satam

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते, त्यावरुनच आता फडणवीस वाझे यांना आरोप करायला लावत आहेत असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे नते संजय राऊत यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपला निवडणुकीत पराभवाची भिती वाटत असल्यामुळे वाझेंचा वापर केला जात असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT