Sanjay Raut On Modi Government Over Niti Aayog Marathi Batmya  Saam TV
Video

Sanjay Raut News : नीती आयोगाच्या बैठकीवरून राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News Today : केंद्र सरकार वाटत असलेला पैसा तुमच्या गुजरातमधून येत नाही. तो लोकांचा पैसा आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाकरे गटाचे (Thackeray Faction) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निती आयोगाच्या (NITI Aayog) बैठकीवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. निती आयोग म्हणजे देशासाठी आर्थिक औद्योगिक एज्युकेशन बाबतीत दिशा देणं. योजना आणि पैसे देणं. पण ज्याप्रकारे बजेट बनलं आहे. तसं निती आयोग काम करतं. जिथे भाजपचे राज्य आहे, तिथं पैसे देणं, असा सणसणीत आरोप संजय राऊतांनी नीती आयोगावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि दाढीला हात लावून परतले, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT