Sanjay Raut vs Eknath Shinde 
Video

Maharashtra Politics : बकरा खटकाचा लाकडावर उभाय, त्याला... राऊतांनी शिंदेंना डिवचले

Sanjay Raut vs Eknath Shinde : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘बकरा खटकाच्या लाकडावर’ असल्याची उपमा देत जोरदार टोला लगावला. त्यांच्या एक्स पोस्टवरून राजकीय वादंग उसळले आहेत.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut vs Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. संजय राऊत यांनी एक्स खात्यावर पोस्ट केली आहे. त्यावर बकरा खाटकाच्या लाकडावर अभा आहे, खबर पता चली.. असे कॅप्शन देत शिंदेंना डिवचलेय.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात एक बकरा आहे तो खटकाचा लाकडावर उभा आहे. त्याला सागितलं आहे शहाणपणा करायचा नाही बस झालं आता, असा टोला एकनाथ शिंदेंना संजय राऊतांनी लगावला आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जातेय. त्यावरूनच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे म्हटले जातेय. संजय राऊत यांनी एक्स पोस्टस सध्या राजकीय चर्चेचा विषय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT