Sanjay Raut addresses the media while criticising the Mahayuti alliance in Maharashtra. Saam Tv
Video

शिंदे वर्षावर जाऊन फडणवीसांची मालिश करता का? संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल|VIDEO

Sanjay Raut Attack On Mahayuti Leaders: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस-शिंदे युतीवर उपरोधिक टीका करत राऊतांनी सत्तेसाठी एकत्र आलेल्यांवर सवाल उपस्थित केले आहेत.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. दोन्ही पक्ष संपलेले आहेत. दोघांचे आपले अस्तित्व संपल आहे. ते टिकवण्यासाठी ते एकत्र आले आहेत. अशी खिल्ली फडणवीस यांनी उडवली होती. या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्ही एकमेकांची मालिश करण्यासाठी एकत्र आलात का?, असा खोचक सवाल राऊत यांनी उपस्थित केला. रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षावर जाऊन मालिश करतात का आणि फडणवीस हे ठाणेला जाऊन शिंदेंची मालीश करता का असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेसाठी एकत्र आलेल्यांनी इतरांवर टीका करू नये असे खडेबोल राऊत यांनी सुनावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT