Sanjay Raut On Chhagan Bhujbal SAAM TV
Video

Sanjay Raut On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मोठे कलाकार, शरद पवार नटसम्राट; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut News: छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. संजय राऊतांनी देखील भुजबळ आणि पवारांच्या भेटीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Jyoti Kalantre

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे खूप मोठे कलाकार आहेत, असा टोला संजय राऊतांनी भुजबळांना लगावला आहे. तसेच भुबजळांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तरी, शरद पवार हे नटसम्राट आहेत. त्यांना माहित आहे काय करायच ते, असं देखील ठाकरे गटाचे खासदार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. विधानसभेसाठी (Vidhansabha) मविआकडून फॉर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut ) बोलताना म्हणाले अजून असं काहीही ठरलं नाहीये. तीन्ही पक्ष एकमताने विधानसभेसाठी जागा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

SCROLL FOR NEXT